राधे फिर ना आता माघारी गवळण लिरिक्स - Radhe Fir Na Aata Maghari Gavlan Lyrics
राधे फिर ना आता माघारी गवळण लिरिक्स सकाळ प्रहरी राधा निघाली विकायला दही दुध लोणी सांझ वेळ झाली परत ना माघारी मनहूणी कान्हा हाक देई अग राधे फिर ना आता माघारी कमरे वरती हंडा तिचा डोई वरी पदर बसरी संगे उभा तिथे वाटे वरी नजर सांझ वेळ झाली परत ना माघारी मनहूणी कान्हा हाक देई अग राधे फिर ना आता माघारी खूप गवळणी किती अश्या कृष्णा च्या प्रेमात राधे वरती जीव जळला राधा फक्त मनात सांझ वेळ झाली परत ना माघारी मनहूणी कान्हा हाक देई अग राधे फिर ना आता माघारी पाहण्या तुला ग राधे जीव डोळ्यात आला मोर पिशी कृष्ण कन्हैय्या आज तुझा ग झाला सांझ वेळ झाली परत ना माघारी मनहूणी कान्हा हाक देई अग राधे फिर ना आता माघारी Krishna chi marathi gavlan Bhakti Bhajan Song Details Song :- Radu Nako Bada Mi Panyala Jate Gavlan Singer:- साक्षी कोकाटे Lyrics :- कुणाल तांबे ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी...